बीड : अश्लील व्हिडीओ दाखवून विद्यार्थिनींचा लैंगिक छळ, मुख्याध्यापक अटकेत
Continues below advertisement
बीडमधल्या ढोरवाडीतील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाला अटक करण्यात आली आहे. दिगंबर शिंदे असं त्याचं नावं असून शाळेतल्या मुलींशी असभ्य वर्तन केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत मुलींना खोलीत बोलावून मोबाईलवरचे अश्लिल व्हिडीओ दाखवत असल्याची तक्रार मुलींनी केल्यावर ही कारवाई करण्यात आली.
Continues below advertisement