परळी ते बीड रेल्वेवरून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंवर निशाणा साधलाय. लहान मुल पणजोबा झालं, तरी रेल्वे व्हायची नाही अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.