बीड | छगन भुजबळ बाहुबली, भल्लालदेवाची सत्ता उलथवणार | धनंजय मुंडे

बीडमध्ये सुरु असलेल्या समता परिषदेत विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी सरकारवर निशाणा साधताना छगन भुजबळ यांना बाहुबलीची उपमा दिलीए...
छगन भुजबऴ बाहुबली असून ते भल्लाळदेवाची सत्ता उलथवून टाकतीय असं मुंडे म्हणाले..याशिवाय त्यांनी भाजप खासदार किरिट सोमय्यांवरही टीका केलीए..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola