बीड : कापसाने भरलेला ट्रक जळून खाक, लाखोंचं नुकसान

Continues below advertisement

बीडच्या माजलगावमध्ये शॉर्ट सर्किटनं कापसाचा ट्रक पेटला... यात 25 लाखांच्या किमतीचा कापूस जळून खाक झालय, तर ट्रकता क्लिन्नरही जखमी झालाय..आगीत शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय.
वजन काट्यावर वजन करताना मेन लाईनच्या विद्युत तारेला शॉर्ट सर्किट झालं. आगीत कापसासह ट्रकचंही मोठं नुकसान झालंय...आगीमुळं एकूण 34 लाखांचं नुकसान झालंय..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram