
बीड : 'त्या' भेटीवर मुख्यमंत्री फडणवीस आणि जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
बीड जिल्ह्यातले राष्ट्रवादीचे बडे नेते जयदत्त क्षीरसागर भाजपच्या गळाला लागले की काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाल्या आहेत. आज मुख्यमंत्र्यांनी क्षीरसागर यांच्य़ा घरी चहापान केल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. आज सकाळी क्षीरसागर यांच्या घरी मुख्यमंत्र्यासोबतच गिरीश महाजन, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडेंनी हजेरी लावली.
Continues below advertisement