Assembly Elections 2019 | सुरेश धस मुलाला विधासभेच्या आखाड्यात उतरवणार? | आष्टी, बीड | लेखाजोखा मतदारसंघाचा

विधानसभा निवडुका जसजशा जवळ येतायत.. तसतसं राजकीय वातावरण तापू लागलंय.. राज्यातल्या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत सध्या काय राजकीय स्थिती आहे. कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणुकीसाठी इच्छूक आहे.. याचा घेतलेला हा लेखाजोखा.. पाहूया बीड मतदारसंघाचा लेखाजोखा..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola