स्पेशल रिपोर्ट : बीड : सौरऊर्जेचा वापर करुन शाळेला डिजिटल टच, पूनम माने शिक्षिकेची किमया

Continues below advertisement
थकीत वीज बिलापोटी राज्यातील हजारो जिल्हा परिषदेच्या शाळांचे वीज कनेक्शन कट करण्यात आले आहेत. मात्र, वीज नाही म्हणून हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा अनेक हातांना एकत्र करून, शाळा डिजिटल करण्याचा विडा पूनम माने या शिक्षिकेने घेतला. आणि वीज नसलेल्या शाळेत आज डिजिटल क्लासरूम सुरु झाली आहे. कशी झाली हि किमया..पाहा एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram