वायरल चेक : बीड : अंबाजोगाईतील डॉक्टरच्या व्हायरल प्रिस्किप्शन मागचं नेमकं सत्य काय?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बातमी पाहुयात एका व्हायरल प्रिस्क्रिप्शनची... डॉक्टरांनी दिलेल्या प्रिस्क्रिप्शनवर नेमकं काय लिहिलेलं असतं हे मेडिकलवाल्यांशिवाय कुणीही सांगू शकणार नाही.. मात्र सोशल मीडियावर फिरणाऱ्या एका प्रिस्क्रिप्शनं अक्षरशः धुमाकूळ घातलाय,..हे प्रिस्क्रिप्शन नेमकं कुठल्या डॉक्टरनं दिलय याचा शोध एबीपी माझानं घेतलाय.. आणि जाणून घेतलय व्हायरल प्रिस्क्रिप्शन मागचं सत्य