बीड : ट्रिपल पोलिओची लस दिल्याने 9 महिन्याच्या चिमुरडीचा मृत्यू

Continues below advertisement
बीडमध्ये एका 9 महिन्याच्या मुलीला अंगणवाडी सेविकेने ट्रीपल पोलिओची लस दिल्यानंतर तिचा मृत्यू झालाय... असा आरोप मृत मुलीच्या नातेवाईकांनी केलाय... शनिवारी रात्री परळीत या मुलीचा मृत्यू झाला..
आरती नंदकुमार जाधव असं मृत मुलीचं नाव आहे...
शवविच्छेदनासाठी मुलीचे पार्थिव अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले आहे...
शनिवारी दुपारी आरतीला लस देण्यात आली होती, मात्र कोणत्याही लसीची रिअँक्शन तीन ते चार तासात होते.. शिवाय तीच लस इतर बाळांनाही देण्यात आली होती.. इतर बाळांच्या प्रकृतीची कोणतीही तक्रार आलेली नाहीये... असा दावा परळीतल्या जिल्हा रुग्णालयाने केलाय...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram