स्पेशल रिपोर्ट : बीड : एरॉनॉटिकल इंजिनिअर ऋतुजा आनंदगावकर बनली मंजरथ गावची सरपंच
Continues below advertisement
क्षेत्र कोणतेही आसो तिथे तुम्हाला काम करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेची गरज असतेच. अपवाद फक्त राजकारण. म्हणूनच आज ही राजकीय क्षेत्रात अगदी बोटावर मोजता येणारी मंडळी सोडली तर फार शिकलेले लोक आपल्याला शोधून सुधा सापडत नाही ,पण बीडमध्ये एक पंचवीस वर्षाची तरुणी जी एरॉनॉटिकल इंजिनिअर आहे ती गावात सरपंच बनली आहे.
Continues below advertisement