बीड : केजमध्ये बारावीच्या 1 हजार 119 उत्तरपत्रिका जळून खाक
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकेज शहरातील गट साधन केंद्रात शनिवारी संध्याकाळी आग लागली. या आगीत बारावीच्या आजच्या गणित पेपरच्या 1199 उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. आगीचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.