बीड : अकरा नगरसेवकांच्या अपात्रते प्रकरणी भाजप तोंडघशी

Continues below advertisement
एकीकडे कर्नाटकमध्ये भाजप सरकारची नाचक्की झाली असतानाच महाराष्ट्रातही एका छोट्याशा निर्णयामुळे भाजप सरकार तोंडघशी पडलं आहे. 11 अपात्र नगरसेवकांना निवडणुकीच्या मतदानापासून रोखता येणार नाही, असा निर्णय निवडणूक आयोगाने दिल्यामुळे भाजपची खेळी त्यांच्यावरच उलटली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola