बडोदा : बडोद्यातील हॉटेल व्यवसायात मराठी जनांचा डंका

Continues below advertisement
बडोद्यातील सर्वात प्रसिद्ध पदार्थ म्हणजे शेव उसळ. बडोद्याच्या कुठल्याही रस्त्यावर गेलं तर आपल्याला शेव उसळचा स्टॉल दिसतो. बडोद्यात जय महाकाली नावाचा ब्रँड सगळ्यात प्रसिद्ध आहे. हा ब्रँड मराठी लोकांनी बडोद्यात येऊन सुरु केलाय. पाहुयात
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram