माझा विठ्ठल, माझी वारी : बारामती : काटेवाडीत मेढ्यांच्या रिंगणाचा नयनरम्य सोहळा
Continues below advertisement
पालखी काटेवाडीमध्ये दाखल झाल्याच्या नंतर आज या पालखी सोहळ्यातलं पहिलं रिंगण पार पडलं.
मेंढ्यांचं हे रिंगण मानाचं प्रतिक मानलं जातं...
लाखो वारकऱ्यांच्या साक्षीनं हा रिंगण सोहळा पार पडला,.
मेंढ्यांचं हे आगळं वेगळं रिंगण अनुभवणं हा खरंच अद्वितीय अनुभव असतो...
त्यामुळे वारकऱ्यांच्या प्रवासातला एक सुखद अनुभभव या रिंगणामुळे त्यांना अनुभवायला मिळाला...