बारामती : तुकाराम महाराजांच्या पालखीसाठी परिट समाजाकडून धोतराच्या पायघड्या

Continues below advertisement


संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांची पालखी आज काटेवाडीमध्ये दाखल झाली. आणि काठेवाडीच्या परिट समाजाच्या वतीनं धोतराच्या पायघड्या घालून पालखीचं स्वागत करण्यात आलं.
विठ्ठल रखुमाईच्या नावाचा जयघोष करत सगळा परिसर निनादून गेला होता.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram