Maharashtra Assembly Polls | मी कधीच राजकारणात येणार नाही : जय पवार | ABP Majha

Continues below advertisement
अजित पवार कुटुंबासह मतदानाला आले त्यावेळी  सोबत अजित पवारांचा लहान मुलगा जय पवारही सोबत होता. आपण वडिलांचा प्रचार करत असलो तरी आपल्याला आतातरी राजकारणात यायचं नाही असं जय पवारने म्हटलं. अजित पवारांनी त्यांच्या दोन मुलांना राजकारणात न येता व्यावसाय करण्याचा सल्ला दिल्याचं शरद पवारांनी म्हटलं होतं. जय पवारांनी त्याला अनुसरुनच राजकारणात येऊ इच्छित नाही असं म्हटलं. पण लगेच अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी मात्र पार्थ पवार राजकारणात सक्रिय असल्याचं म्हटलं आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram