बारामती : उदयनराजेंवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी
दरम्यान उदयनराजेंच्या याच मुलाखतीचा आधार घेत त्यांच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.
बारामतीमधील हेमचंद्र मोरे या वकीलांनी एक पत्रक काढून बारामती पोलिसांकडे ही मागणी केली आहे...
उदयनराजेंनी या मुलाखतीमध्ये वारंवार जातीचा उल्लेख करुन दलितांविषयी आक्षेपार्ह विधानं केल्याचा आरोप केला आहे.