Baramati Politics | बसपाचे उमेदवार अशोक माने यांना मारहाण | बारामती | ABP Majha
बारामतीमध्ये बसपाच्या कार्यकर्त्यांनी बसपाचे उमेदवार अशोक माने यांना मारहाण करत, त्यांची धिंड काढलीय. यावेळी बसपा कार्यकर्त्यांनी अशोक मानेंवर शाईफेक देखील केली. अशोर माने यांनी पक्षाशी गद्दारी करत अजित पवारांना पाठिंबा दिल्याचा आरोप बसपा कार्यकर्त्यांनी केलाय.