ब्रेकफास्ट न्यूज : नोटाबंदी बँकांमध्ये सर्वाधिक बनावट नोटा, एफआययूचा अहवाल
Continues below advertisement
नोटाबंदीनंतर भारतीय बँकांमध्ये सर्वाधिक खोट्या नोटा जमा झाल्या आहेत तर याचवेळी संशयित व्यवहारात 480 टक्क्यांची वाढ झाली आहे. 8 नोव्हेंबर 2016 ला नोटाबंदीनंतर बँकांमध्ये संशयितरित्या जमा झालेल्या रकमेसंदर्भातील पहिल्याच अहवालात हा खुलासा झाला आहे. अर्थ मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट अर्थात एफआययूनं हा अहवाल प्रसिद्ध केला आहे.
Continues below advertisement