ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी बँक दारात, रिझर्व बँकेच्या सूचना, डिसेंबरपासून अंमलबजावणी
Continues below advertisement
ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांसाठी बँक दारात येणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरात बँकिंगची सुविधा देण्याच्या सूचना रिझर्व बँकेने दिल्या आहेत. डिसेंबरपासून याची अंमलबजावणी करण्यात येईल.
Continues below advertisement