सलग सुट्ट्यांमुळे चार दिवस बँका बंद, एटीएमवर ताण येणार
Continues below advertisement
पुढचे चार दिवस बँका बंद राहणार आहेत. चौथा शनिवार आणि रविवारला जोडून आलेल्या दोन सुट्टयांमुळे बँका चार दिवस बंद असतील. या चार दिवसात एटीएमवर जास्त ताण येऊ शकतो. मागच्या काही दिवसात देशभरातील एटीएममध्ये नोटांचा तुटवडा जाणवत होता. तो पुढचे चार दिवस अतिरिक्त भार पडल्यामुळे पुन्हा जाणवू शकतो.
Continues below advertisement