मुंबई: वांद्रे गर्व्हमेंट कॉलनीत इमारतीचा स्लॅब कोसळला, आई-मुलगा गंभीर जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
12 Jul 2018 08:53 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वांद्र्याच्या गर्व्हमेन्ट कॉलनीमध्ये आज सकाळी ४.३० च्या सुमारास स्लॅप कोसळलाय. या दुर्घटनेत आई आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. सकाळी सावंत कुटुंब झोपेत होतं त्याचवेळी ही घटना घडली आहे.
यात नव वर्षीय मुलगा नैतिक सावंत आणि वैशाली योगेश सावंत हे गंभीर जखमी झाले आहेत.
या दोघांवरही वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
यात नव वर्षीय मुलगा नैतिक सावंत आणि वैशाली योगेश सावंत हे गंभीर जखमी झाले आहेत.
या दोघांवरही वांद्र्याच्या भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.