मुंबई : वांद्र्यात ऐतिहासिक शत्रांचं प्रदर्शन, दुर्मिळ शस्त्रांचा अनोखा संग्रह पाहण्याची संधी
Continues below advertisement
मुंबईत भारत रक्षा मंच आणि बांद्रा हिंदू असोसिएशनतर्फे शस्त्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे.
वाघनखं, तलवारी, चिलखत, भाले, खंजीर, कट्यार, तोफांचे गोळे अशी विविध शस्त्रं या प्रदर्शनाचं खास आकर्षण होती. भारतीय शस्त्र परंपरेतील राजपूत, मराठा, मोघल यांची वैविध्यपूर्ण शस्त्ररचना ही या प्रदर्शनात पाहायला मिळाली. त्यामुळे ३५० ते ४०० वर्षापूर्वीची शस्त्रे अभ्यासपूर्ण माहितीसह पाहण्याची पर्वणी या प्रदर्शनामार्फेत मिळाली...