UNCUT : मुंबई : राज ठाकरे यांचं वांद्रे येथील शासकीय वसाहतीतील संपूर्ण भाषण

Continues below advertisement
मुंबईतील वांद्रे येथे शासकीय वसाहतीतल्या कर्मचाऱ्यांच्या पुनर्वसनाबाबत चर्चेसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला.

शासकीय वसाहतीतला मराठी माणूस याच जागेवर घर बांधून राहील. सरकारमध्ये हिंमत असेल, तर तुम्हाला बाहेर काढून दाखवावं, असं आव्हान राज ठाकरेंनी सरकारला दिले. तसेच, तुमची घरं तुम्हाला याच जागेत मिळणार, असे आश्वासनही शासकीय वसाहतीतल्या रहिवाशांना राज ठाकरेंनी दिले.

जसं शिवाजी पार्क, तसं माझ्यासाठी वांद्रे पूर्व, असे सांगायलाही राज ठाकरे विसरले नाहीत.


For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ & https://www.youtube.com/abpmajhalive
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram