मुंबई : वांद्र्यातील गरीबनगरमध्ये आग लावणाऱ्या पिता-पुत्राला बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Jan 2018 07:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वांद्रे रेल्वेस्थानकाच्या बाजूला असलेल्या गरीबनगरमध्ये आग लावणाऱ्या पिता-पुत्राला पोलिसांनी अटक केली आहे. दोघेही नालासोपाऱ्यात लपून बसले होते. त्यांनी स्वत:ची ओळखही बदलली होती.
25 ऑक्टोबर रोजी वांद्रे पूर्वेकडील गरीबनगर परिसरात आग लागून, शंभरहून अधिक झोपड्या जळून खाक झाल्या.
सलीम सय्यद उर्फ सलीम लाईटवाला आणि त्याचा मुलगा सलमान अशा दोघांना निर्मल नगर पोलिसांनी नालासोपऱ्यातून अटक केल्याची माहिती मुंबई पोलिसातील डीसीपी सचिन पाटील यांनी दिली.