कोल्हापूर: झुंज अपयशी, पैलवान निलेश कंदूरकरचा उपचारादरम्यान मृत्यू!
Continues below advertisement
पैलवान निलेश कंदूरकरची सहा दिवसांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे. कुस्ती खेळताना गंभीर दुखापत झालेल्या निलेशचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये पहाटे 4 वाजता त्याने अखेरचा श्वास घेतला.
कोल्हापूर जिल्ह्यातील बांदिवडे इथे 1 एप्रिलला झालेल्या कुस्ती मैदानातील एका लढतीत, 20 वर्षांचा तरुण पैलवान निलेश विठ्ठल कंदूरकरला गंभीर दुखापत झाली होती.