Shivaji Statue | सीआरझेड मैदानातील बाल शिवाजींचा पुतळा गेला कुठे? | स्पेशल रिपोर्ट | मुंबई | ABP Majha
Continues below advertisement
अंधेरीतल्या लोंखडवाला परिसरातलं हे सीआरझेडचं मैदान
मैदानातील हा महाराष्ट्राचा नकाशा
या नकाशात उभे असलेले बालशिवाजी आणि त्यांच्या मावळ्यांचा हा पुतळा
काय मंडळी जोरदार झटका बसला ना? बसणारच...
इथं असणारा बालशिवाजींचा पुतळा अचानक गायब झालाय..होय गायब झालाय...
या मैदानाचा कार्यक्रमांसाठी अवैधपणे वापर होत असल्याची बातमी माझानं दाखवली
मग काय इथल्या बंदीस्थ मंडपासह मोठे सेट हटवण्यात सुरुवात झाली
अखेर हे मैदान पूर्णपणे मोकळं झालं
आणि बालशिवाजींचा पुतळा गायब झाल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं