बडनेरा, अमरावती : व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मेसेज, बस कर्माचाऱ्यांचं कामबंद
Continues below advertisement
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा शहरात काल रात्री व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह मेसेज फिरल्यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी काही जणांनी पाच सिटी बसेसची तोडफोड केली. या तोडफोडीच्या निषेधार्थ बस कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलं. या प्रकरणी बडनेरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement