कल्याण : बदलापुरात अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर गँगरेप
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2018 12:18 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appअल्पवयीन मुलीवर तिच्याच परिसरात राहणाऱ्या तीन तरुणांनी अपहरण करुन सामूहिक अत्याचार केला. बदलापुरात ही घटना घडली.
पीडित अल्पवयीन मुलगी बदलापूरच्या शिरगाव आपटेवाडी परिसरात राहणारी आहे. तिच्याच परिसरात राहणाऱ्या आणि तिच्या ओळखीच्या असलेल्या 24 वर्षीय रवींद्र सांजेकर, 18 वर्षांच्या अहमद खान यांच्यासह आणखी एका अल्पवयीन आरोपीने हे दुष्कृत्य केलं.