बदलापूर : सलग दुसऱ्या दिवशी अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त
Continues below advertisement
आज सलग दुसऱ्यादिवशी बदलापुरात अंमली पदार्थांचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केलाय... बदलापूरच्या पश्चिम एसटी स्टँड परिसरात एका अंमली पदार्थ व्यावसायिकाकडून तब्बल 200 किलो गांजा जप्त करण्यात आलाय... पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार सापळा रचून ही कारवाई करण्यात आली..
या कारवाईत रमेश अहिरे आणि राजाराम अशा दोन आरोपींना अटक करण्यात आलीय... दरम्यान काल सकाळीही आंबोली पोलिसांनी बदलापूर एमआयडीसीत एका कंपनीवर छापा टाकून साडेसात कोटींचं एमडी ड्रग्ज जप्त केलंय...