कल्याण : ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण भरलं
ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारं बारवी धरण तुडुंब भरून वाहू लागलंय.
दरवर्षीच्या तुलनेत यंदा दीड महिना आधीच हे धरण भरलंय.
त्यामुळे यंदा ठाणे जिल्ह्यात तरी पाणीटंचाईची समस्या भेडसवणार नाही अशीच स्थिती दिसतेय.
ठाणे जिल्ह्यातील मीरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर या शहरांना पाणीपुरवठा होतो.