Pune Fashion Show | पुण्यामध्ये अनोख्या फॅशन शोचं आयोजन, गर्भवती महिलांचा रॅम्प वॉक | घे भरारी | पुणे | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्यात गर्भवती महिलांचा कोड कौतुकाचा सोहळा पार पडला. यावेळी गर्भवती महिलांसाठी मोठ्या हौशीने फॅशन शो आयोजित करण्यात आला होता. यावेळी पुण्यातल्या अनेक गर्भवती महिलांनी रॅम्पवर आपला जलवा दाखवला.