मुंबई : 'अॅझाच्युअर'ने बनवली सर्वात महागडी नेलपेंट, किंमत कोटींच्या घरात
Continues below advertisement
नेलपेंट हा खरंतर स्त्रियांच्या आवडीचा विषय...
मात्र या नेलपेंटची किंमत ऐकूनच तुमच्या भुवया उंचावतील...
कारण या नेलपेंटची किंमत आहे तब्बल 1 कोटी 58 लाख रुपये.
लॉस एन्जेलिसमधल्या लक्झरी ज्वेलरी ब्रँडने ही जगातली सगळ्यात महागडी नेलपेंट बाजारात आणलीय.
अॅझाच्युअर’ या ब्रँडनं ही नेलपेंट तयार केली आहे. हा ब्रँड ‘ब्लॅक डायमंड किंग’ म्हणूनही ओळखला जातो. अॅझाच्युअर ब्रँडच्या प्रत्येक बाटलीमध्ये २६७ कॅरेट्स काळे हिरे आहेत, म्हणूनच या नेलपेंटची किंमत ही सर्वाधिक असल्याचं बोललं जातंय.