उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याबद्दल स्थानिक शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया | अयोध्या | एबीपी माझा
उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही अयोध्येत जाऊन थेट अयोध्यातील शिवसैनिकांना भेटलो... आणि त्यांची कशी तयारी सुरु आहे, हे जाणून घेतलंय. होय, 1992 च्या बाबरी पतनानंतर शिवसेनेनं अयोध्येत आपले पाय रोवले...मात्र गेल्या 25 वर्षात एकही मोठा नेता न आल्यानं पक्ष वाढला नाही...आता उद्धव ठाकरेंच्या घोषणेनंतर अयोध्येतील शिवसैनिक मात्र चांगलेच तयारीला लागलेत.