नवी दिल्ली : अयोध्येतील वादग्रस्त जागेची आजपासून सुप्रीम कोर्टात सुनावणी
Continues below advertisement
अयोध्येतील वादग्रस्त जागेप्रकरणात आजपासून सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. त्यात रोजच्या रोज सुनावणीची तारीख निश्चित होईल.अयोध्या प्रकरणाची सुनावणीसाठी सात ऑगस्टला स्पेशल बेंच तयार करण्यात आलंय. त्यात सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्यासह जस्टिस अशोक भूषण आणि जस्टिस अब्दुल नजीर यांचा समावेश आहे.
Continues below advertisement