Ayodhya Issue | अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता, अयोध्येत 144 कलम लागू | ABP Majha
Continues below advertisement
अयोध्या प्रकरणाचा निकाल लवकरच येण्याची शक्यता आहे. अयोध्येतील २०० शाळा १० डिसेंबर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेयत. तसच अयोध्या प्रकरणावर टीव्ही चॅनेल्सवर डिबेट घेण्यालाही बंदी करण्यात आलीये. अयोध्या प्रकरणाच्या सुनावणीचा आज ३८ वा दिवस आहे. अय़ोध्येत आतापासूनच कलम १४४ लागू करण्यात आलंय.
Continues below advertisement