भारताचे हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचं स्वप्न भंगलं
Continues below advertisement
हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरण्याचं भारताचे स्वप्न अखेर अधुरं राहिलं. या स्पर्धेत भारताला सलग दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. ऑस्ट्रेलियानं भारताचा पेनल्टी शूटआऊटमध्ये 3-1 ने पराभव केला.
Continues below advertisement