औरंगाबाद : परीक्षेत कॉपी सापडली, तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

परीक्षा करताना कॉपी आढळली म्हणून औरंगाबादेत आज पुन्हा एकदा एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केल्याचा प्रयत्न केला. औरंगाबादच्या विजयेंद्र काबरा महाविद्यालयात एमपीएडची परीक्षा सुरु होती. त्यादरम्यान कॉपी आढळल्यानं या तरुणानं कर्मचाऱ्याशी धक्काबुक्की केली. नंतर दुसऱ्या मजल्यावरुन उडी मारण्याची धमकीही दिली. याआधीही असाच प्रकार औरंगाबादेत घडलेला होता.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola