औरंगाबाद : औरंगाबादकरांवरील पाणी कपातीचं संकट तूर्तास टळलं
Continues below advertisement
औरंगाबादमध्ये महावितरणनं वीज कनेक्शन तोडल्यानंतर औरंगाबाद महापालिकेला जाग आली आणि थकीत 12 कोटी रुपयांपैकी 2 कोटीचं वीजबिल भरलं. त्यामुळे सध्या तरी पाणी कपातीचं संकट टळलं आहे.
Continues below advertisement