स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : जायकवाडी 100 टक्के भरलं, तरी नागरिकांचा घसा कोरडा!
Continues below advertisement
यंदा पावसामुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम झाला. वावरात पाणीच पाणी पाहून शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. जायकवाडी धरणंही 9 वर्षांनी काठोकाठ भरलं. मात्र, इतकं असूनही औरंगाबाद मधल्या नागरिकांचा घसा मात्र कोरडाच राहिलाय. पाहूयात हा रिपोर्ट
Continues below advertisement