औरंगाबाद जाळपोळ: शिवसेनेच्या लच्छू पैलवानला अटक

Continues below advertisement
औरंगाबाद दंगल प्रकरणी शिवसेनेचा कार्यकर्ता लच्छू पैलवानाला काल रात्री अटक करण्यात आलीय.. दंगल भडकवणे, जाळपोळ करणे असे आरोप ठेऊन लच्छू पैलवानाला अटक करण्यात आलीय...
सिटी चौक पोलिसांनी ही कारवाई केलीय...या आधी एमआयएम आणि सेनेच्या प्रत्येकी एका नगरसेवकाला अटक करण्यात आलीय..
मागच्या आठवड्यात पाणी भरण्याच्या क्षुल्लक कारणावरुन औरंगाबादमध्ये एका रात्रीतून दंगल भडकली होती... या दंगलीमध्ये दोघांना आपले प्राण गमवावे लागले...
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram