औरंगाबाद जाळपोळ : राधाकृष्ण विखे पाटील यांचा शिवसेनेवर निशाणा
Continues below advertisement
औरंगाबादेत मोतीकारंजा परिसरात काही किरकोळ कारणांवरुन दोन गटात वाद झाले. या वादात दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक करत जाळपोळ केली. दुकानांबाहेरील कूलर, गाड्यांची तोडफोडही करण्यात आली. राजा बाजार भागात जवळपास 25 दुकाने जाळण्यात आली. या घटनेत 30 ते 40 जण जखमी झाले.
Continues below advertisement