औरंगाबाद: व्हिडीओकॉन कंपनी पुन्हा सुरु
Continues below advertisement
12 दिवसांच्या सुट्टीनंतर औरंगाबादच्या व्हिडिओकॉन कंपनीचे कर्मचारी पुन्हा रुजू होत आहे.
12 दिवसांपूर्वी कंपनीनं तडकाफडकी 6 हजार कर्मचाऱ्यांना सक्तीच्या रजेवर पाठवलं होतं... इतकंच नाही... तर त्याचा फटका या 200 लघुउद्योगांनाही बसला. पण आता पुन्हा एकदा कंपनी सुरु झालीय. त्यामुळे कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय.