औरंगाबाद : जिप शाळेत शिक्षकाच्या कामाऐवजी झोपा, बदली करण्याची ग्रामस्थांची मागणी
Continues below advertisement
शिक्षकाची बदली झाली म्हणून संपूर्ण गाव रडत असतानाची बातमी आपण काही दिवसांपूर्वीच पाहिली...
मात्र औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकाची तातडीनं बदली करावी या मागणीसाठी संपूर्ण गाव शाळेत गोळा झालाय.
मात्र औरंगाबादच्या जिल्हा परिषदेच्या शाळेतल्या शिक्षकाची तातडीनं बदली करावी या मागणीसाठी संपूर्ण गाव शाळेत गोळा झालाय.
Continues below advertisement