औरंगाबाद : नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक, मराठवाडा विद्यापीठाचे उपकुलसचिव अटकेत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नोकरीचं आमिष दाखवून विद्यापीठाच्या उपकुलसचिवांनी 6 लाख रुपये घेतल्याचा आरोप देवराव चव्हाण नावाच्या तरुणाने केला आहे. औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात हा प्रकार घडला आहे. विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. ईश्वर मंझा यांना पोलिसांनी अटक केली आहे.