औरंगाबाद : शहरातील कचराप्रश्नी उद्धव ठाकरेंकडून माफीनामा
Continues below advertisement
शहरातील कचराप्रश्नी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादकरांची माफी मागितली आहे. ही जबादारी कोणाची, यात मी पडणार नाही, पण मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दात उद्धव यांनी क्षमा मागितली.
Continues below advertisement