घडलं बिघडलं | 2018 मधील औरंगाबादमध्ये घडलेल्या महत्त्वाच्या 10 घटना | एबीपी माझा

Continues below advertisement
औरंगाबादसाठी 2018 हे वर्ष गाजलं ते कचरा प्रश्न, कोरेगाव भीमाचे पडसाद आणि औरंगाबादच्या दंगलीने. तसेच मराठा मोर्चाचे केंद्र असलेल्या औरंगाबादमध्ये वर्षभर मराठा आरक्षणासाठी वेगवेगळ्या आंदोलनांनी. वर्षभरात औरंगाबादमध्ये घडलेल्या 10 घटनांचा आढावा.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram