औरंगाबाद : ऑक्टोबर हिटला सुरुवात, उकाड्यात काय काळजी घ्याल?
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ऑक्टोबर महिन्याच्या तापमान तडाख्याला सुरुवात झालीय. मुंबईत 36 अंशापर्यंत तापमान पोहोचलंय.
सरासरीपेक्षा हे तापमान चार अंश सेल्सिअसनं जास्त आहे. तिकडे विदर्भ आणि मराठवाड्यातही उकाड्याचा त्रास सुरु झालाय. खरं तर आता कुठे ऑक्टोबर महिन्याची सुरुवात झालीय. गेल्या काही वर्षांतील अनुभव पाहता येत्या दिवसांमध्ये तापमान आणखी वाढण्याची शक्यता आहे. मोसमी वारे हटायला सुरुवात झाली की हवेतील बाष्पाचं प्रमाण खाली उतरतं आणि तेवढ्याच वेगानं तापमान वर जातं. नोव्हेंबरमध्ये उत्तरेकडून येणारे थंड वारे सुरू होईपर्यंत ही स्थिती कायम राहते.