स्पेशल रिपोर्ट : औरंगाबाद : थकीत वीज बिलावर पर्याय, सौर ऊर्जा निर्मितीतून शाळा प्रकाशमय
Continues below advertisement
औरंगाबाद : राज्यात वीज बील थकीत असल्यामुळे 12 ते 13 हजार सरकारी शाळांची वीज तोडली आहे. त्यामुळे नुकत्याच डिजिटल झालेल्या शाळांचे संगणक कक्ष बंद पडलेत. प्रोजेक्टर, संगणक कक्षाला टाळे लागले आहेत. पण औरंगाबादेतील 4 शाळांनी याला पर्याय म्हणून स्वतःची वीज निर्मिती करून पुन्हा शाळा डिजिटल केल्या आहेत.
Continues below advertisement