औरंगाबाद : बाण अर्जुनाच्या हाती आणि वध दानवाचा होईल : अर्जुन खोतकर

Continues below advertisement
जालन्यातील भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा निवडणूक लढवण्यास मी तयार आहे, असं राज्याचे दुग्धविकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले. "अर्जुनाच्या हाती बाण आला की वध दानवाचा होणार," असं म्हणत त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना टोला लगावला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram